ISRO HSFC Bharti 2024 | मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथे 103 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

ISRO HSFC Bharti 2024 आज आपण मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथे 103 जागांसाठी निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भारती मधून 103 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मेडिकल ऑफिसर, सायंटिस्ट/इंजिनिअर, टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, टेक्निशियन- B, ड्राफ्ट्समन- B, असिस्टंट (राजभाषा) या पदांकरिता मिळालेल्या अर्जा मधून योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. या भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक 23 ऑक्टोबर 2024 आहे. या भरती करिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या वेबसाईट द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. मानवी अंतरावर उड्डाण केंद्र येथील भरती मधील अधिक माहिती करिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार येथे भरती.

ISRO HSFC Bharti 2024 | मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या अटी खालील प्रमाणे.

  • मेडिकल ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MBBS पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने संबंधित शाखेमधून MD पदवी मिळवलेली असावी.
  • सायंटिस्ट/इंजिनिअर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 60% गुणांसह M.E./M.Tech (Structural /Civil/ Instrumentation/ Safety/Reliability/Industrial Production /Industrial Management/Industrial/ Safety/ Industrial Safety/Thermal Engineering) यापैकी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • टेक्निकल असिस्टंट या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अभियांत्रिकी डिप्लोमा Mechanical/ Electronics/ Electrical/ Photography/ Cinematography यापैकी कोणत्याही शाखेमधून प्रथम श्रेणी मधून उत्तीर्ण केलेला असावा.
  • सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मायक्रो बायोलॉजी या शाखेची M.Sc पदवी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण केलेली असावी.
  • टेक्निशियन- B या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर Fitte r/ Electronic Mechanic/ AC and Refrigeration / Welder / Machinist / Electrical / Turner यापैकी कोणत्याही शाखेचा आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.
  • ड्राफ्ट्समन- B या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी Draughtsman Mechanical / Civil या शाखेचा आयटीआय उत्तीर्ण केलेला पाहिजे.
ISRO HSFC Bharti 2024
ISRO HSFC Bharti 2024
  • असिस्टंट (राजभाषा) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • मेडिकल ऑफिसर / टेक्निकल असिस्टंट / सायंटिफिक असिस्टंट / टेक्निशियन- B / ड्राफ्ट्समन- B या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता वयाची अट 18 ते 35 वर्षापर्यंत आहे.
  • सायंटिस्ट/इंजिनिअर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत असावे.
  • असिस्टंट (राजभाषा) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 9 ऑक्टोबर 2024 पासून मोजण्यात येईल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या SC / ST प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येईल. OBC प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये 03 वर्ष सूट देण्यात येईल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शुल्क 750 रुपये असेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 500 रुपये असेल.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना वेतन नियमानुसार मिळेल.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
  • मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

ISRO HSFC Bharti 2024 | मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथील ISRO HSFC Bharti 2024 भरतीसाठी उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या वेबसाईट द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • मानवी अंतराळ उड्डाण केंद्र यांच्याद्वारे ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
  • मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथील ISRO HSFC Bharti 2024 भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना उमेदवाराने स्वतःची संपूर्ण माहिती, वय, शैक्षणिक पात्रता याबाबत सत्य माहिती सादर करावी. खोटी माहिती सादर करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • 23 ऑक्टोबर 2024 नंतर मिळालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथील ISRO HSFC Bharti 2024 भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

ISRO HSFC Bharti 2024 | मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथील ISRO HSFC Bharti 2024 भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत मध्ये अर्ज केलेले आहेत असे उमेदवार सदरील भरतीसाठी पात्र राहतील.
  • मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथील भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
  • मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथील ISRO HSFC Bharti 2024 भरतीमध्ये कोणत्याही उमेदवारांनी अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या मर्जीनुसार नोकरीचे ठिकाण मिळणार नाही.
  • परीक्षा केंद्रावर येताना उमेदवाराकडे मानवी अंतराळ उड्डाण केंद्र यांच्याकडून देण्यात आलेले प्रवेश पत्र असणे गरजेचे आहे.

ISRO HSFC Bharti 2024 | मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • मेडिकल ऑफिसर या पदासाठी एकूण 03 रिक्त जागा आहेत.
  • सायंटिस्ट/इंजिनिअर  या पदासाठी एकूण 10 जागा रिक्त आहेत.
  • टेक्निकल असिस्टंट   या ISRO HSFC Bharti 2024 पदासाठी एकूण 28 जागा रिक्त आहेत.
  • सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी एकूण 01 जागा रिक्त आहेत.
  • टेक्निशियन- B  या पदासाठी एकूण 43 जागा रिक्त आहेत.
  • ड्राफ्ट्समन- B  या ISRO HSFC Bharti 2024 पदासाठी एकूण 13 जागा रिक्त आहेत.
  • असिस्टंट (राजभाषा)  या पदासाठी एकूण 05 जागा रिक्त आहेत.
  • सदरील भरती मध्ये पदावर नियुक्त होण्याकरिता लिखित परीक्षा किंवा कॉम्प्युटर वर आधारित परीक्षा घेण्यात येईल.
  • सदरील भरती करिता ऑनलाईन शुल्क भरत असताना उमेदवारांनी इंटरनेट बँकिंग, यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांचा उपयोग करून ऑनलाइन पेमेंट करायचे आहे.
  • सदरील भरती मधील पदांकरिता पदक कोड पुढील प्रमाणे आहेत.
  • वैद्यकीय अधिकारी – एस.डी या पदासाठी पदक कोड 01-02 हा आहे.
  • वैद्यकीय अधिकारी – एससी या पदासाठी पदक कोड 03 हा आहे.
  • वैज्ञानिक अधिकारी – एससी या पदासाठी पदक कोड 04-09 हा आहे.
  • तांत्रिक सहाय्यक या पदासाठी पदक कोड 10-13 हा आहे.
  • वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी पदक कोड 14 हा आहे.
  • तांत्रिक- बी या पदासाठी पदक कोड 15-22 हा आहे.
  • ड्राफ्ट मन – बी या पदासाठी पदक कोड 23-24 हा आहे.
  • सहाय्यक ( राजभाषा ) या पदासाठी पदक कोड 25-26 हा आहे.

ISRO HSFC Bharti 2024 | मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथील भरती संदर्भात महत्त्वाच्या तारीख खालील प्रमाणे.

  • 9 ऑक्टोबर 2024 ही यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम दिनांक होती. त्यामध्ये बदल करून आता अर्ज करण्याची अंतिम दिनांक 23 ऑक्टोबर 2024 आहे.
  • 23 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
  • या ISRO HSFC Bharti 2024 भरती संदर्भात उमेदवारांना सविस्तर माहिती पाहिजे असेल तर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • मानवी अंतराळ उड्डाण केंद्र येथील भरती संदर्भात वरील देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. माहिती विस्तृतपणे समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment