Navi Mumbai Police Bharti 2024 | नवी मुंबई पोलीस येथे 07 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Navi Mumbai Police Bharti 2024  नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई पोलीस यांनी 07 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. या भरती मधून ‘ विधी अधिकारी’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. 25 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. नवी मुंबई पोलीस येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • नवी मुंबई पोलीस येथील भरती मधून एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • नवी मुंबई पोलीस येथील भरती मधून ‘ विधी अधिकारी ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सदरील भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Table of Contents

[ Navi Mumbai Police Bharti 2024 ] नवी मुंबई पोलीस येथील भरतीसाठी आवश्यक वयाची अट, शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

  • वरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवार मानदधारक असावा.
  • वरील भरती Navi Mumbai Police Bharti 2024 मधील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वकिली व्यवसायाचा कमीत कमी 25 वर्षाचा अनुभव असावा.
  • सेवाविषयक, गुन्हेगारीविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायदेविषयक कार्यवाही उमेदवाराला सक्षमपणे पार पाडता याव्यात.
  • मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयाचे पुरेसे ज्ञान उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे साठ वर्षापर्यंत असावे.
  • नवी मुंबई पोलीस या भरती मधून पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांना दरमहा 28,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • नवी मुंबई पोलीस या भरती Navi Mumbai Police Bharti 2024 मधून पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण ‘ नवी मुंबई’ असणार आहे.
  • 25 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ‘ आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व बँक समोर, सेक्टर 10, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई पिनकोड – 400 614 ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
  • नवी मुंबई पोलीस येथील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • नवी मुंबई पोलीस येथील भरतीसाठी उमेदवारांनी नवी मुंबई पोलीस यांच्याकडून देण्यात आलेल्या अर्जाचा नमुना नुसारच अर्ज करायचा आहे. नमुना अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

[ Navi Mumbai Police Bharti 2024 ] नवी मुंबई पोलीस यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • नवी मुंबई पोलीस येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे किंवा समक्ष पत्त्यावर हजर राहून अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरतीसाठी कोणत्याही उमेदवारांनी संस्थेच्या ई-मेल वरती ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू नये. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही प्रणाली नवी मुंबई पोलीस यांच्याकडून राबवण्यात आलेली नाही.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे नाव, पत्ता, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव या सर्व गोष्टी अर्जामध्ये सत्य लिहायचे आहेत. अर्जामध्ये कोणतीही चुकीची माहिती लिहिली आणि त्यामुळे अर्ज बाद झाला. तर त्याला पूर्णपणे अर्ज करणारा उमेदवार जबाबदार असेल.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 ही आहे.
  • सदरील भरती Navi Mumbai Police Bharti 2024  मधील पदांकरिता आवश्यक पात्रतेची पूर्तता उमेदवाराकडून पूर्ण होत असेल तरच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • खाजगी आणि सरकारी नोकर भरती संदर्भातील अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

[ Navi Mumbai Police Bharti 2024 ] नवी मुंबई पोलीस येथील भरतीसाठी आवश्यक माहिती खालील प्रमाणे.

  • मुंबई पोलीस आयुक्तालय मधील ‘ गट ब ‘ प्रवर्गातील रिक्त पदांकरिता योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • या भरती मधून उमेदवारांना पोलीस विभागामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.
  • सदरील भरती मधून उमेदवाराची निवड ही करार स्वरूपात केली जाणार आहे. हा करार 11 महिन्याचा असणार आहे.
  • सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड परीक्षा आणि मुलाखत यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
  • घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये लेखी परीक्षा ही 50 मार्क्सची असणार आहे. तर तोंडी परीक्षा ही 25 मार्च ची असणार आहे.
  • लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षेत पास होण्याकरिता उमेदवारांना दोन्ही मिळून 60% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • या भरतीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांची तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर. उमेदवारांना संकेतस्थळावर आणि एसएमएस द्वारे परीक्षेची आणि लेखी परीक्षेची तारीख कळवण्यात येईल.
  • या भरतीच्या परीक्षेसाठी येण्याकरिता किंवा मुलाखतीसाठी येण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा प्रवासी खर्च देण्यात येणार नाही.
  • सदरील भरती Navi Mumbai Police Bharti 2024  मधील परीक्षा पास झाल्यानंतर पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना करारनामा भरणे अनिवार्य आहे.
  • विधी अधिकारी – गट ब व विधी अधिकारी या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

[ Navi Mumbai Police Bharti 2024 ] नवी मुंबई पोलीस भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील नियम व अटी वाचा.

  • विधी अधिकारी – गट ब या पदासाठी दरमहा 25,000 रुपये पगार मिळेल. त्याचबरोबर दरमहा मोबाईल आणि प्रवासाचा खर्च 3000 रुपये मिळेल.
  • विधी अधिकारी या पदासाठी दरमहा 20,000 रुपये पगार मिळेल. त्याचबरोबर दरमहा मोबाईल आणि प्रवासाचा खर्च 3000 रुपये मिळेल.
  • जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर दिनांक 25 ऑक्टोबर 2024 या तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज जमा करायचा आहे.
  • 25 ऑक्टोबर 2024 या तारखेला सायंकाळी 5:00 नंतर येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज लिफाफा मध्ये तिकीट लावून त्यावर स्वतःचा पत्ता लिहिलेला असावा अशाप्रकारे जमा करावा.
  • कार्यालयातील न्यायालयीन प्रकरणे हाताळणे आणि न्यायालयीन प्रकरणासाठी सल्ला देणे हे काम उमेदवाराला करावे लागेल.
  • सदरील भरती मधील उमेदवारांचा कार्यकाळ 11 महिन्यांचा असणार आहे. हा कार्यकाळ जास्तीत जास्त तीन महिने वाढवण्यात येणार आहे.
  • अर्जासोबत उमेदवारांनी स्वतःचे चार रंगीत फोटो दिलेल्या साईजचे जोडायचे आहेत.
  • Navi Mumbai Police Bharti 2024  भरतीसाठी आवश्यक उमेदवाराची पात्रता, निवड परीक्षा हे सर्व निवड समितीच्या हातामध्ये राहणार आहे.
  • न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे त्वरित निकालासाठी काढण्याकरिता सरकारी वकिलांना पाठपुरवठा करणे. असे काम सुद्धा उमेदवाराला करावे लागेल.

[ Navi Mumbai Police Bharti 2023 ] नवी मुंबई पोलीस आयुक्तालय याबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • नवी मुंबई पोलीस आयुक्तालय याचे एकूण दोन झोन आणि चार डिव्हिजन पडतात.
  • झोन वन मध्ये वाशी डिव्हिजन आणि तुर्भे डिव्हिजन असे दोन डिव्हिजन आहेत.
  • झोन दोन मध्ये पनवेल डिव्हिजन आणि पोर्ट डिव्हिजन असे दोन प्रकार आहेत.
  • वाशी डिव्हिजनमध्ये वाशी, APMC, कोपरखैरणे, रबाळे, रबाळे एमआयडीसी हे भाग येतात.
  • तुर्भे डिव्हिजनमध्ये तुर्भे एमआयडीसी, सानपाडा, नेरूळ, NRI, सीबीडी हे भाग येतात.
  • पनवेल डिव्हिजनमध्ये खारघर, तळोजा, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे, पनवेल शहर, पनवेल तालुका हे भाग येतात.
  • पोर्ट डिव्हिजनमध्ये उरण, नावा शेवा, मोरा सागरी हे भाग येतात.
  • ठाणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे नवी मुंबई हे शहर आहे. या शहराचे क्षेत्रफळ 953 sq.km इतके आहे.
  • सिडको मुळे नवी मुंबई मध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. घरकुल, वास्तू विहार, स्वप्नसृष्टी यांसारख्या घरकुल योजनांद्वारे नवी मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढलेले आहे.
  • या शहरामध्ये रेल्वेच्या हार्बर लाइन, ट्रान्स हार्बर लाईन, कोकण रेल्वे यांसारख्या रेल्वे लाईन आहेत.
  • JNPT इंटरनॅशनल पोर्ट सुद्धा नवी मुंबईमध्ये येतो.
  • पोलीस हेडकॉटर, कंट्रोल रूम, सायबर क्राईम सेल, वुमन असिस्टंट सेल, CCTNS, इकॉनोमिक ऑफेन्स विंग, स्पेशल ब्रांच यांसारखे स्पेशल युनिट नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आहेत.
  • नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे इमर्जन्सी संपर्क साधण्यासाठी 100 किंवा 7738363836 या क्रमांकावर ती संपर्क साधू शकता.
  • 8424820686 ,8424820665 या मोबाईल नंबर वरती Whats App द्वारे संपर्क साधू शकता.
  • 103 हा क्रमांक नवी मुंबई पोलिसांनी महिला हेल्पलाइन साठी दिलेला आहे.

[ Navi Mumbai Police Bharti 2024 ] ‘ विधी अधिकारी ‘ या पदास संदर्भातील माहिती खालील प्रमाणे.

  • कायद्यातील पदवी असणाऱ्या आणि कायद्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही संस्थेच्या ‘ विधी अधिकारी ‘ पदावर नियुक्त करण्यात येते.
  • संस्थेमधील विविध कायदेविषयक कामे पार पाडण्यासाठी विधी अधिकाऱ्याची आवश्यकता असते.
  • न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली लावण्याचे काम विधी अधिकाऱ्यांनी करायचे असते.
  • संस्थेमधील सर्व अधिकाऱ्यांना कायदेविषयक माहिती देणे किंवा त्यांना येणाऱ्या समस्यांवर कायदेशीर सल्ला देण्याचे काम विधी अधिकाऱ्याचे असते.
  • विधी अधिकाऱ्याला पगार हा संस्थेने नुसार किंवा विधी अधिकाऱ्याच्या अनुभवावर आणि ज्ञानावर अवलंबून असतो.
  • विधी अधिकारी म्हणून काम करणाऱ्या उमेदवाराकडे कायद्याची LLB किंवा LLM ही पदवी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे न्यायालयामध्ये प्रत्यक्षरीत्या काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे.

[ Navi Mumbai Police Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • 25 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 25 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले सर्व अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी इच्छुक सर्व उमेदवारांनी नवी मुंबई पोलीस यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
  • नवी मुंबई पोलीस भरती संदर्भात वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment