NFL Bharti 2024 | नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड येथे 336 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

NFL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून 336 रिक्त जागांसाठी निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड यांच्याकडून सदरील भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 8 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याचा शेवटची दिनांक आहे. ” गैर- कार्यकारी” या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. ज्या उमेदवारांना सदरील भरती करिता अर्ज करायचा आहे आशा उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • 336 रिक्त जागा नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून भरण्यात येणार आहेत.
  • NFL Bharti 2024 नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरती मधून जूनियर इंजिनीयर, स्टोअर असिस्टंट, लोको अटेंडंट, नर्स, फार्मासिस्ट, अटेंडंट ग्रेड 1, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, अकाउंट असिस्टंट, असिस्टंट ग्रेड 1, या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती

NFL Bharti 2024 | नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी खालील प्रमाणे.

  • जूनियर इंजीनियर असिस्टंट ग्रेड -II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त गव्हर्मेंट कॉलेज मधून बीएससी ( फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स ) ही पदवी कमीत कमी 50% गुणाने उत्तीर्ण केलेली पाहिजे. किंवा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून केमिकल इंजीनियरिंग, केमिकल टेक्नॉलॉजी या शाखेचा तीन वर्षाचा डिप्लोमा 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला असावा.
  • जूनियर इंजीनियर असिस्टंट ग्रेड -II ( मेकॅनिकल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून मेकॅनिकल शाखेचा नियमित तीन वर्ष डिप्लोमा 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला पाहिजे . अपंग / SC / ST या उमेदवारांसाठी 40% गुण डिप्लोमा ला असणे आवश्यक आहे.
  • जूनियर इंजीनियर असिस्टंट ग्रेड -II ( इन्स्ट्रुमेंटेशन ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक / इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल / इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल इंजीनियरिंग / इन्स्ट्रुमेंटेशन अँड प्रोसेस कंट्रोल या शाखेमधून नियमित तीन वर्षाचा डिप्लोमा कमीत कमी 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • जूनियर इंजीनियर असिस्टंट ग्रेड -II ( इलेक्ट्रिकल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग / इलेक्ट्रिकल अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग / पावर इलेक्ट्रॉनिक्स यापैकी कोणत्याही शाखेमधून मान्यताप्राप्त विद्यापीठातून नियमित तीन वर्षाचा डिप्लोमा 50% गुणांनी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
NFL Bharti 2024
NFL Bharti 2024
  • जूनियर इंजीनियर असिस्टंट ग्रेड -II ( मेकॅनिकल ) – ड्राफ्टमन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल शाखेचा तीन वर्षाचा डिप्लोमा 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे ऑटोकॅड चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • जूनियर इंजीनियर असिस्टंट ग्रेड -II (NDT) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेचा डिप्लोमा तीन वर्षे नियमित अभ्यासक्रमासह 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला पाहिजे.
  • जूनियर इंजीनियर असिस्टंट ग्रेड -II ( केमिकल लॅब ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी पदवी केमिस्ट्री विषय सहित नियमित तीन वर्षांमध्ये उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • स्टोअर असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्स/ कॉमर्स / आर्ट यापैकी कोणत्याही शाखेची पदवी नियमित 50% गुणांनी उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
  • लोको अटेंडंट जूनियर II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून तीन वर्षाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेचा डिप्लोमा 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवाराला डोळ्याने स्पष्ट दिसणे आवश्यक आहे.
  • नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 12 वी परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर जनरल नर्सिंग अँड मिडवायपरी हा कोर्स कमीत कमी 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • फार्मासिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने पूर्णवेळ डिप्लोमा इन फार्मसी हा कोर्स 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला असावा. किंवा फुल टाईम बॅचलर इन फार्मसिस्ट हा कोर्स 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला असावा.
  • लॅब टेक्निशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी हा डिप्लोमा 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला असावा.
  • एक्स-रे टेक्निशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी सायन्स मधून उत्तीर्ण केलेले असावे. त्याचबरोबर उमेदवारांनी एक्स-रे / मेडिकल रेडिएशन टेक्नॉलॉजी / रेडिओग्राफी / रेडिओग्राफी टेक्निक / रेडिओलॉजी यापैकी कोणत्याही एका शाखेचा डिप्लोमा 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • अकाउंट असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी फुल टाईम बीकॉम पदवी कमीत कमी 50% गुणांनी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • मेकॅनिकल फिटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याबरोबर आयटीआय पदवी फिटर शाखेतून 50% गुणांनी मिळवलेले असणे आवश्यक आहे.
  • मेकॅनिकल वेल्डर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी उत्तीर्ण त्याचबरोबर आयटीआय वेल्डर उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • ऑटो एलेक्ट्रिशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयटीआय ऑटो एलेक्ट्रिशियन मधून कमीत कमी 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • डिझेल मेकॅनिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय डिझेल मेकॅनिक शाखेतून 50% गुणांसह उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • टर्नर या पदासाठी अर्ज करत असणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून टर्नर शाखेचा आयटीआय 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • मशिनिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय 50% गुणांसह उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • बोरिंग मशीन ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय मशिनिस्ट 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • अटेंडंट ग्रेट – I ( इन्स्ट्रुमेंटेशन ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 50% गुणांसह आयटीआय इन्स्ट्रुमेंटेशन उत्तीर्ण केलेले असावे.
  • अटेंडंट ग्रेट – I ( इलेक्ट्रिकल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयटीआय इलेक्ट्रिशियन/ टेक्निशियन ही पदवी 50% गुणांनी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट या पदासाठी दरमहा 23,000 ते 56,500 रुपये वेतन असणार आहे.
  • स्टोअर असिस्टंट या पदासाठी दरमहा 23,000 ते 56,500 रुपये वेतन असणार आहे.
  • नर्स या पदासाठी दरमहा 23,000 ते 56,500 रुपये वेतन असणार आहे.
  • फार्मसिस्ट या पदासाठी दरमहा 23,000 ते 56,500 रुपये वेतन असणार आहे.
  • ऑपरेशन थेटर टेक्निशियन या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 21500 ते 52000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • सदरील NFL Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय 18 ते 30 वर्षापर्यंत असावे.
  • नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

NFL Bharti 2024 | नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड येथील भरतीसाठी महत्त्वाच्या तारीख खालील प्रमाणे आहेत.

  • 09 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून रजिस्ट्रेशन करायला सुरुवात होणार आहे.
  • 8 नोव्हेंबर 2024 या तारखेला रजिस्ट्रेशन करायची मुदत संपणार आहे.
  • 10 नोव्हेंबर 2024 या तारखेला अर्ज एडिट करायला चालू होणार आहे.
  • 11 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज करू शकतात.
  • 8 नोव्हेंबर 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 8 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाऊ शकत नाहीत.
  • सदरील NFL Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
  • NFL Bharti 2024 वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली काळजीपूर्वक वाचावी. त्याचबरोबर उमेदवारांनी नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड यांच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Leave a Comment