ONGC Bharti 2024 तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथे 2236 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारत देशातील तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. सदरील भरती ची जाहिरात तेल आणि नैसर्गिक वायू विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 25 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती करिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. यावरती मधून ‘ शिकाऊ उमेदवार ‘ या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. तेल आणि नैसर्गिक वायू विभाग भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथे होणाऱ्या भरती मधून 2236 जागा भरल्या जाणार आहेत.
- ‘ शिकाऊ उमेदवार ‘ या पदाकरिता तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथे भरती होणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था यांच्यामार्फत भरती
[ ONGC Bharti 2024 ] तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- सदरील ONGC Bharti 2024 भरती करिता जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांकरिता वयाची अट 18 ते 24 वर्षापर्यंत राहील.
- सदरील भरती करिता शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10वी / 12वी / ITI / पदवी / BBA / डिप्लोमा / B.Tech / B.Sc यापैकी कोणतीही एक पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार दरमहा ठराविक मानधन देण्यात येईल.
- पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 9000 रुपये वेतन मिळणार आहे.
- ट्रेड अप्रेंटिस या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 7000 ते 8050 रुपये वेतन मिळणार आहे.
- डिप्लोमा अप्रेंटिस या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 8000 रुपये वेतन मिळणार आहे.
- तेल आणि नैसर्गिक वायू विभाग यांच्याकडून उमेदवारांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे. ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता पुढे क्लिक करा. नोंदणी क्र.1 नोंदणी क्र. 2
- सदरील ONGC Bharti 2024 भरती मध्ये उमेदवाराची निवड त्याला मिळालेल्या गुणांवर केली जाईल. जर दोन उमेदवारांना समान गुण असतील तर जा उमेदवाराचे वय जास्त आहे आशा उमेदवाराची निवड केली जाईल.
- कोणत्याही उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदरील भरतीसाठी आवश्यक पात्रता, भरती मधील पदे, निवड पद्धत याबद्दल संपूर्ण माहिती जाहिरातीतून वाचून समजून घ्यावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
- सदरील ONGC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी तेल आणि नैसर्गिक वायू विभाग यांची संपूर्ण वेबसाईट काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
- अप्रेंटिस कायदा, 1961 अनुसार उमेदवारांनी सदरील भरती च्या अगोदर कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसावे. अशा अप्रेंटिसशिप चा लाभ घेतलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाणार नाही.
- सदरील ONGC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या मार्कशीट वरती उत्तीर्ण झालेल्या ची तारीख असणे आवश्यक आहे. जर मार्कशीट वर उत्तीर्ण झालेली तारीख नसेल तर पदवी उत्तीर्ण झालेले तारखेचे प्रमाणपत्र उमेदवारांनी मुख्याध्यापकांकडून घेऊन यावे. उमेदवार उत्तीर्ण झाल्यापासून तीन वर्षाच्या आत मधील उमेदवारांना संधी देण्यात येईल.
- ONGC Bharti 2024 सदरील अप्रेंटिस शिप प्रोग्राम हा ठराविक काळासाठी असणार आहे. त्या काळानंतर उमेदवाराला सदरील कामावरून कमी करण्यात येईल. अप्रेंटिस प्रोग्राम संपल्यानंतर उमेदवाराला कायमस्वरूपी कामावर रुजू ठेवण्याचा कोणतेही बंधन तेल आणि नैसर्गिक वायू विभाग यांच्याकडे नाही.
- या अप्रेंटीशीप प्रोग्राम करिता अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण अर्ज भरायचा आहे. अपूर्ण भरलेला अर्ज कोणत्याही दृष्टीने पात्र ठरला जाणार नाही. किंवा जे अर्ज रिजेक्ट केलेले आहेत अशा अर्जांच्या यादीमध्ये त्यांचे नाव येणार नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी अर्ज भरताना अपूर्ण भरू नये.
- ONGC Bharti 2024 सदरील अप्रेंटिस प्रोग्राम करिता अर्ज भरत असताना उमेदवाराने स्वतःचाच चालू ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे. कारण पुढील एक वर्षामध्ये उमेदवारा बरोबर संवाद या माध्यमांद्वारे साधण्यात येणार आहे.
- या अप्रेंटिस प्रोग्राम करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.
[ ONGC Bharti 2024 ] तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.
- तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथील अप्रेंटिस प्रोग्राम करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे.
- तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथील अप्रेंटिस प्रोग्राम करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.
- तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथील अप्रेंटिसशिप भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःची योग्य ती माहिती द्यावी. पदावर नियुक्त होण्यासाठी कोणत्याही उमेदवारांनी अर्ज भरताना चुकीची माहिती दिली किंवा खोटे कागदपत्र सादर केले तर अशा उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात येईल त्याचप्रमाणे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल.
- ONGC Bharti 2024 सदरील अप्रेंटिसशिप प्रोग्राम करिता उमेदवार 25 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर अर्ज करू शकत नाहीत.
- तेल आणि नैसर्गिक वायू विभाग यांच्याद्वारे सदरील अप्रेंटिस शिप प्रोग्राम ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ती जाहिरात अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
[ ONGC Bharti 2024 ] तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहे . आशा उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
- तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवासी किंवा निवासी खर्च देण्यात येणार नाही.
- सदरील ONGC Bharti 2024 प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दरम्यान कोणत्याही उमेदवाराकडून अनुचित प्रकार घडला. तर अशा उमेदवाराला तात्काळ प्रशिक्षणा मधून कमी करण्यात येईल.
- सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाची वेळ आणि दिनांक ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार तेल आणि नैसर्गिक वायू विभाग यांच्याकडे राहील.
- तेल आणि नैसर्गिक वायू विभाग यांच्या संकेतस्थळावर आवश्यक माहिती उपलब्ध आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन माहिती वाचावी.
[ ONGC Bharti 2024 ] तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथील प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाची माहिती खालील प्रमाणे आहे.
- तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथील प्रशिक्षण कार्यक्रमाचे मुख्य ठिकाणे डेहराडून, OVL दिल्ली, दिल्ली, जोधपुर, मुंबई, पनवेल, न्हावा, गोवा, हाजिरा, उरण, कळंबे, वडोदरा, अंकलेश्वर, अहमदाबाद, महेसाणा, जोरहाट, सिलचर, नाझिरा & शिवसागर, चेन्नई, काकीनदा, राजामुन ड्राय, कारयकाल, आगरतळा, कोलकाता, बोकारो या भारतातील ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे.
- तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथील प्रशिक्षण कार्यक्रम हा पुढील शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेला आहे. यामध्ये लायब्ररी असिस्टंट, फ्रंट ऑफिस असिस्टंट, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, ड्राफ्ट मन ( सिविल ), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, फायर सेफ्टी टेक्निशियन, मशिनिस्ट, मेकॅनिक रिपेअर & मेंटेनन्स ऑफ वेहिकल्स, मेकॅनिक डिझेल, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ( कार्डिओलॉजी ), मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ( पॅथॉलॉजी ), मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ( रेडिओलॉजी ), मेकॅनिक रेफ्रिजेटर अँड एअर कंडिशनर, स्टेनोग्राफर ( इंग्लिश ), सर्वेअर, वेल्डर ( गॅस & इलेक्ट्रॉनिक ), लॅबोरेटरी असिस्टंट ( केमिकल प्लांट ), अकाउंट एक्झिक्युटिव्ह, स्टोर कीपर ( पेट्रोलियम प्रॉडक्ट ), एक्झिक्युटिव्ह ( HR ), सेक्रेटरी असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, फायर सेफ्टी एक्झिक्युटिव्ह, कॉम्प्युटर सायन्स एक्झिक्यूटिव्ह, इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव्ह, सिविल एक्झिक्युटिव्ह, इलेक्ट्रॉनिक एक्झिक्युटिव्ह, इन्स्ट्रुमेंटेशन एक्झिक्युटिव्ह, मेकॅनिकल एक्झिक्युटिव्ह, कॉम्प्युटर सायन्स एक्झिक्यूटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन एक्झिक्युटिव्ह, इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव्ह, सिविल एक्झिक्युटिव्ह, इलेक्ट्रॉनिक एक्झिक्युटिव्ह, इन्स्ट्रुमेंटेशन एक्झिक्युटिव्ह, पेट्रोलियम एक्झिक्युटिव्ह या शाखांचा समावेश असणार आहे.
- डेहराडून विभागामध्ये एकूण 115 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- OVL दिल्ली विभागामध्ये एकूण 24 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- दिल्ली विभागामध्ये एकूण 13 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- जोधपुर विभागामध्ये एकूण 161 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- मुंबई विभागामध्ये एकूण 139 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- पनवेल विभागामध्ये एकूण 20 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- न्हावा विभागामध्ये एकूण 23 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- गोवा विभागामध्ये एकूण 32 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- हाजिरा विभागामध्ये एकूण 66 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- उरण विभागामध्ये एकूण 310 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- कळंबे विभागामध्ये एकूण 48 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- वडोदरा विभागामध्ये एकूण 76 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- अंकलेश्वर विभागामध्ये एकूण 134 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- अहमदाबाद विभागामध्ये एकूण 149 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- महेसाणा विभागामध्ये एकूण 547 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- जोरहाट विभागामध्ये एकूण 140 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- सिलचर विभागामध्ये एकूण 71 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- नाझिरा & शिवसागर विभागामध्ये एकूण 583 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- चेन्नई विभागामध्ये एकूण 53 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- काकीनदा विभागामध्ये एकूण 76 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- राजामुन ड्राय विभागामध्ये एकूण 53 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- कारयकाल विभागामध्ये एकूण 335 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- अगरतला विभागामध्ये एकूण 190 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- कोलकाता विभागामध्ये एकूण 32 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- बोकारो विभागामध्ये एकूण 27 जागा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरायचे आहेत.
- सदरील भरती मधून एकूण 2236 प्रशिक्षणार्थी भरण्यात येणार आहेत.
[ ONGC Bharti 2024 ] तेल आणि नैसर्गिक वायू विभाग येथील प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
- 25 ऑक्टोबर 2024 ही प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- ONGC Bharti 2024 प्रशिक्षणार्थी पदाकरिता 25 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी तेल व नैसर्गिक वायू विभाग यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वाचावी.
- सदरील ONGC Bharti 2024 भरती करिता देण्यात आलेली वरील माहिती अपूर्ण असू शकते. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.