DMRC Recruitment 2024 | दिल्ली मेट्रोत नोकरीसाठी सुवर्णसंधी, अर्ज करा आजच !

DMRC Recruitment 2024

DMRC Recruitment 2024 | दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने 2024 साठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इंजिनिअरिंगमध्ये पदवीधारकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, IT किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली असेल, तर दिल्ली मेट्रोत नोकरी करण्याची संधी आहे. चला, या लेखात सविस्तर जाणून घेऊया दिल्ली मेट्रोतील नोकरीच्या संधीबद्दल, अर्ज प्रक्रिया आणि … Read more