Madgaon Nagarpalika Recruitement 2024 | 4थी, 12वी पास आणि पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी
Madgaon Nagarpalika Recruitement 2024 अंतर्गत 4थी पास, 12वी पास, आणि पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी. अर्ज प्रक्रिया, पात्रता, शेवटची मुदत आणि अधिक माहितीसाठी वाचा. मडगाव नगरपालिका भरती 2024 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी Madgaon Nagarpalika Recruitement 2024 अंतर्गत सरकारी नोकरीची शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. मडगाव नगरपालिका अंतर्गत कनिष्ठ लिपिक, साईट सुपरवायजर आणि सहाय्यक गवंडी … Read more