MPSC Civil Services Bharti 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 782 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

MPSC Civil Services Bharti 2024

MPSC Civil Services Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निघालेल्या भरती बद्दल विस्तृतपणे माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 782 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून कर्ज मागवण्यात आलेले आहेत. 7 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. पण आता शेवटची तारीख वाढवून 17 ऑक्टोबर 2024 करण्यात आलेली आहे. … Read more