Yantra India Ltd Bharti 2024 | 3883 जागांसाठी सरकारी नोकरीची संधी, 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी Yantra India Ltd Bharti 2024 अंतर्गत 10वी पास व आयटीआय उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारच्या यंत्र इंडिया लिमिटेड या विभागात एकूण 3883 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या लेखाद्वारे आम्ही या भरतीबद्दल संपूर्ण माहिती देऊ, ज्यात पात्रता, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे, आणि … Read more